पाषाण भेदादि चूर्ण
₹999.00250 gm
पाषाण भेदादि चूर्ण हे मूत्रविकारांवर गुणकारी आयुर्वेदिक चूर्ण आहे.
थांबत-थांबत लघवी होणे, लघवी करताना आग होणे, सारखी सारखी लघवी होणे तसेच किडनी व मूत्राशय स्वच्छ ठेवण्यासाठी उपयुक्त.
नैसर्गिक घटकांनी तयार केलेले, सुरक्षित व प्रभावी आयुर्वेदिक संयोजन.
पाषाण भेदादि चूर्ण हे पारंपरिक आयुर्वेदिक तत्त्वांवर आधारित मूत्रविकारांवरील प्रभावी औषध आहे. मूत्रवह संस्थेचे शुद्धीकरण करून किडनी व मूत्राशय निरोगी ठेवण्यास मदत करते.
थांबत-थांबत लघवी होणे, लघवी करताना जळजळ किंवा आग होणे, वारंवार लघवी लागणे अशा तक्रारींमध्ये विशेष गुणकारी आहे. शरीरातील अतिरिक्त द्रव व अशुद्धी बाहेर टाकण्यास मदत करून मूत्रमार्ग स्वच्छ ठेवते.
घटक (Ingredients) – Each 100 Gm Contains:
-
गोरवरु – 20.00 ग्रॅम
-
तालीम खाणा – 20.00 ग्रॅम
-
एरंड – 20.00 ग्रॅम
-
छोटी काटे – 20.00 ग्रॅम
-
बडी काटेरी – 20.00 ग्रॅम
हे सर्व घटक मूत्रसंस्थेच्या आरोग्यासाठी पारंपरिकरित्या उपयोगात आणले जातात.
घेण्याची पद्धत (Usage)
दोन ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे चूर्ण उकळून अर्धे राहिल्यावर गाळावे.
-
अर्धे सकाळी उपाशी पोटी
-
अर्धे रात्री जेवणानंतर
फायदे (Benefits)
✔ थांबत-थांबत लघवी होणे कमी करण्यास मदत
✔ लघवी करताना होणारी आग कमी करते
✔ वारंवार लघवी लागण्याची तक्रार कमी करते
✔ किडनी व मूत्राशय स्वच्छ ठेवण्यास सहाय्यक
✔ मूत्रमार्ग शुद्धीकरणासाठी गुणकारी
MAECENAS IACULIS
Vestibulum curae torquent diam diam commodo parturient penatibus nunc dui adipiscing convallis bulum parturient suspendisse parturient a.Parturient in parturient scelerisque nibh lectus quam a natoque adipiscing a vestibulum hendrerit et pharetra fames nunc natoque dui.
ADIPISCING CONVALLIS BULUM
- Vestibulum penatibus nunc dui adipiscing convallis bulum parturient suspendisse.
- Abitur parturient praesent lectus quam a natoque adipiscing a vestibulum hendre.
- Diam parturient dictumst parturient scelerisque nibh lectus.
Scelerisque adipiscing bibendum sem vestibulum et in a a a purus lectus faucibus lobortis tincidunt purus lectus nisl class eros.Condimentum a et ullamcorper dictumst mus et tristique elementum nam inceptos hac parturient scelerisque vestibulum amet elit ut volutpat.

Reviews
There are no reviews yet.