लवनोत्तम चूर्ण
₹999.00250 gm
हर्ष मजन हे दात व हिरड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आयुर्वेदिक दंतमंजन आहे.
दातदुखी, पायरिया, तोंडातील दुर्गंधी व तोंडाच्या जखमा (माउथ अल्सर) यावर उपयोगी.
लवनोत्तम चूर्ण हे पारंपरिक आयुर्वेदिक सूत्रांवर आधारित विशेष संयोजन आहे. गुदप्रदेशातील आग, खाज, सूज (कोंब), चुंबळ, भगिंदर (फिस्टुला), फिशर व रक्तस्राव यांसारख्या तक्रारी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
यातील त्रिफळा, त्रिकाटू, पंचलवण व इतर औषधी द्रव्ये पचनक्रिया सुधारतात, मलप्रवृत्ती सुरळीत करतात व गुदप्रदेशातील सूज व वेदना कमी करण्यास मदत करतात. नियमित सेवनाने पोट साफ राहते व गुदविकारांमध्ये आराम मिळण्यास सहाय्य होते.
घटक (Ingredients) – Each 100 Gm Contains:
-
त्रिफळा – 10.45 ग्रॅम
-
त्रिकाटू – 10.45 ग्रॅम
-
त्रीजात – 10.45 ग्रॅम
-
वाचा – 03.75 ग्रॅम
-
हिंग – 03.75 ग्रॅम
-
पथा – 03.75 ग्रॅम
-
यावक्षार – 03.75 ग्रॅम
-
हळद – 03.75 ग्रॅम
-
दारुहळद – 03.75 ग्रॅम
-
चावक – 03.75 ग्रॅम
-
कुटकी – 03.75 ग्रॅम
-
इंद्राजाव – 03.75 ग्रॅम
-
चीत्रराख – 03.75 ग्रॅम
-
सौफ – 03.75 ग्रॅम
-
पिंपळीमूळ – 03.75 ग्रॅम
-
बिल्वफळ – 03.75 ग्रॅम
-
ओवा – 03.75 ग्रॅम
-
पंच लावण – 17.90 ग्रॅम
घेण्याची पद्धत (Usage)
एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा चूर्ण मिसळून घ्यावे.
-
सकाळी उपाशी पोटी
-
रात्री जेवणानंतर
फायदे
✔ गुदप्रदेशातील आग व खाज कमी करण्यास मदत
✔ कोंब व चुंबळ कमी करण्यास सहाय्यक
✔ भगिंदर व फिशरमध्ये आराम देण्यासाठी उपयुक्त
✔ रक्तस्राव कमी करण्यास मदत
✔ पचन सुधारून मलप्रवृत्ती सुरळीत ठेवते
MAECENAS IACULIS
Vestibulum curae torquent diam diam commodo parturient penatibus nunc dui adipiscing convallis bulum parturient suspendisse parturient a.Parturient in parturient scelerisque nibh lectus quam a natoque adipiscing a vestibulum hendrerit et pharetra fames nunc natoque dui.
ADIPISCING CONVALLIS BULUM
- Vestibulum penatibus nunc dui adipiscing convallis bulum parturient suspendisse.
- Abitur parturient praesent lectus quam a natoque adipiscing a vestibulum hendre.
- Diam parturient dictumst parturient scelerisque nibh lectus.
Scelerisque adipiscing bibendum sem vestibulum et in a a a purus lectus faucibus lobortis tincidunt purus lectus nisl class eros.Condimentum a et ullamcorper dictumst mus et tristique elementum nam inceptos hac parturient scelerisque vestibulum amet elit ut volutpat.

Reviews
There are no reviews yet.